¡Sorpréndeme!

Pune News | भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन | Sakal Media

2022-04-13 170 Dailymotion


एका महिलेच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजता असा आरोप करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ आज पुण्यात आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.